loader image

गोकुळाष्टमी २०२३-२४

आपल्या संस्कृतीत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत श्रीकृष्णचरित्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात मार्गक्रमण करताना श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राची ओळख होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गोकुळाष्टमीच्या औचित्याने गोकुळातील पारंपरिक वेष परिधान करून विद्यार्थी दहीहंडी फोडतात. 

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.