कम्युनिटी स्कूल २०२३-२४
बालमोहनने ‘कम्युनिटी स्कुल’ ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. मुलांच्यातील विविध कौशल्य विकसित व्हावीत, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावं, खेळांच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणातून शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांचा विकास व्हावा ही ‘कम्युनिटी स्कूल’ची उद्दिष्ट्ये आहेत. कलेची जोपासना करणे. परकीय भाषा अवगत करणे, विविध खेळांचे सुनियोजित प्रशिक्षण, विविध वाद्य शिक्षण, कौशल्य विकास यांचा समावेश यात होतो. या उपक्रमातून आनंद घेता घेता संबंधित कला विद्यापीठाच्या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास संधी उपलब्ध करून दिली जाते.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.