
शिक्षकदिन २०२३-२४
शिक्षकांचे शैक्षणिक अनुभव, त्यांची जीवनविषयक दृष्टी, त्यांनी केलेले शैक्षणिक प्रयोग, त्यांनी स्वीकारलेली जीवनमूल्ये, सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य, त्यांना मिळालेल्या प्रेरणा, त्यांनी घडविलेले विद्यार्थी ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बालमोहनमध्ये शिक्षकदिन आवर्जून साजरा केला जातो.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.