loader image

आठवणीतील पाऊले

मी कोण?

मी कोण?
मी एक शिक्षक

माझा धर्म :
शिक्षण

माझे ब्रीद :
बालसेवा व समाजसेवा

माझे दैवत :
विद्यार्थी

माझे कार्यक्षेत्र :
विद्यामंदिर

माझ्या देवासाठी फुले :
भरभरून प्रेम, नवीन कल्पना, नवीन आव्हाने, माझी धडपड

माझ्या देवाला नैवेद्य :
नवनवीन संस्कारक्षम उपक्रम

माझी प्रार्थना :
हे निसर्गरुपी परमेश्वरा,
माझ्या विद्यार्थ्यांचे मन विकसित कर
आणि त्याला उत्तम माणूस बनव.

माझा संदेश :
निसर्ग, समाज व उद्योग ह्यांच्या
माध्यमांतून आत्मविकास साधा

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.