प्रेरणास्थानं
बापू सर
डॉ. मोरेश्वर शिवराम तथा बापू सर त्यांच्या मेहनतीवर आणि नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवून दादांनी अत्यंत विश्वासाने बालमोहनची धुरा बापूसाहेबांच्या हाती सोपवली आणि दादांचा हा विश्वास खरा ठरवत त्यांनी शाळेचा मानसन्मान वाढवला. काळाच्या पुढे असलेले अनेक आदर्श उपक्रम बालमोहनमध्ये सुरु करण्यामागे त्यांची भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी दिसून येते.
दादा
दादा उर्फ शिवराम दत्तात्रय रेगे आणि बालमोहन शाळा ह्यांची एकरूपता इतकी घट्ट आहे की दादांच्या नसानसांत ‘बालमोहन’ होतं आणि बालमोहनच्या चराचरांत आजही ‘दादा’ आहेत. हे अद्वैत बालमोहनच्या आजवरच्या वाटचालीचं गमक आहे आणि येणारी अनेक दशकं हे अद्वैतच हा विचार, ही संस्था जिवंत ठेवणार आहे, वृद्धिंगत करणार आहे.
बाळ सर
डॉ. श्रीपाद शिवराम रेगे उर्फ बाळ सर हे दादांचे द्वितीय चिरंजीव. ग्रामीण व शहरी जीवनाचा संगम साधणारं शिक्षण मुलांना द्यावे हे दादांचे गुरू व थोर शिक्षणतज्ञ डॉ. रामभाऊ परुळेकर यांचे स्वप्न, त्यांच्याच नावाने ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ ही वसतीगृहयुक्त शाळा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे दादांनी स्थापन केली आणि मोठ्या विश्वासाने ती बाळसरांच्या हाती सुपूर्द केली.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.